• होम
  • विश्व
  • बिजनेस
  • टेक
    • विज्ञान
  • लाइफ़स्टाइल
    • धार्मिक आस्था
    • मनोरंजन
    • स्वास्थ्य
    • यात्रा
  • राष्ट्रीय
  • रोजगार
  • राजनीति
  • अन्य
  • छत्तीसगढ़ ज़िला
    • रायपुर
    • दुर्ग
    • राजनांदगांव
    • बलरामपुर
    • कोरबा
    • कवर्धा
    • बेमेतरा
    • सरगुजा
    • धमतरी
    • जशपुर
    • कोरिया
    • कांकेर
    • दन्तेवाड़ा
    • बस्तर
    • गौरेला-पेंड्रा-मरवाही
    • कोंडागाँव
    • नारायणपुर
    • बीजापुर
    • सुकमा
    • महासमुन्द
    • रायगढ
    • बलौदाबाजार
    • मुंगेली
    • सूरजपुर
    • गरियाबंद
    • बालोद
    • बिलासपुर
  • खेल
  • प्रकृति का रंग
Thursday, February 5, 2026
  • Login
  • Register
Advertisement
  • होम
  • विश्व
  • बिजनेस
  • टेक
    • विज्ञान
  • लाइफ़स्टाइल
    • धार्मिक आस्था
    • मनोरंजन
    • स्वास्थ्य
    • यात्रा
  • राष्ट्रीय
  • रोजगार
  • राजनीति
  • अन्य
  • छत्तीसगढ़ ज़िला
    • रायपुर
    • दुर्ग
    • राजनांदगांव
    • बलरामपुर
    • कोरबा
    • कवर्धा
    • बेमेतरा
    • सरगुजा
    • धमतरी
    • जशपुर
    • कोरिया
    • कांकेर
    • दन्तेवाड़ा
    • बस्तर
    • गौरेला-पेंड्रा-मरवाही
    • कोंडागाँव
    • नारायणपुर
    • बीजापुर
    • सुकमा
    • महासमुन्द
    • रायगढ
    • बलौदाबाजार
    • मुंगेली
    • सूरजपुर
    • गरियाबंद
    • बालोद
    • बिलासपुर
  • खेल
  • प्रकृति का रंग
No Result
View All Result
  • होम
  • विश्व
  • बिजनेस
  • टेक
    • विज्ञान
  • लाइफ़स्टाइल
    • धार्मिक आस्था
    • मनोरंजन
    • स्वास्थ्य
    • यात्रा
  • राष्ट्रीय
  • रोजगार
  • राजनीति
  • अन्य
  • छत्तीसगढ़ ज़िला
    • रायपुर
    • दुर्ग
    • राजनांदगांव
    • बलरामपुर
    • कोरबा
    • कवर्धा
    • बेमेतरा
    • सरगुजा
    • धमतरी
    • जशपुर
    • कोरिया
    • कांकेर
    • दन्तेवाड़ा
    • बस्तर
    • गौरेला-पेंड्रा-मरवाही
    • कोंडागाँव
    • नारायणपुर
    • बीजापुर
    • सुकमा
    • महासमुन्द
    • रायगढ
    • बलौदाबाजार
    • मुंगेली
    • सूरजपुर
    • गरियाबंद
    • बालोद
    • बिलासपुर
  • खेल
  • प्रकृति का रंग
No Result
View All Result
  • Login
  • Register
Cnncg Live
No Result
View All Result
Home नागपुर महाराष्ट्र

संविधान संपेल तर लोकशाही संपेल.. केंद्राची वाटचाल संविधान विरोधी : नाना पटोले

Raipur Desk by Raipur Desk
August 13, 2021
in नागपुर महाराष्ट्र, भंडारा महाराष्ट्र
0
संविधान संपेल तर लोकशाही संपेल.. केंद्राची वाटचाल संविधान विरोधी : नाना पटोले
0
SHARES
71
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संविधान व देशाला वाचविण्यासाठी काँग्रेसच पर्याय,आदिवासी कुटुंबीयांसाठी शासनाची खावटी अनुदान योजना प्रारंभ

साकोली 13 अगस्त 2021। देशात काँग्रेसने प्रदीर्घकळ लोकशाही टिकवून ठेवली मात्र 2014 नंतर केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला संपविण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे .देशातील परिस्थिती खराब आहे संविधानाला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे संविधान संपेल तर माणुसकी संपेल- लोकशाही संपेल काँग्रेसने संविधानाच्या आधारावर सत्तेचा उपयोग देशातील सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता केला मात्र आता केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी देश विकायला काढले आहे. संविधान व देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्षम असून काँग्रेसची विचारधारा राज्यातील जनसामान्यात पोहोचविण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी साकोली विधानसभा क्षेत्रातील जनतेनी पाठविलेल्या तुमच्या लोकप्रतिनिधी वर सोपविली आहे म्हणून संपूर्ण राज्यभर दौरे सुरू आहेत. ही भविष्याची तयारी असून माझ्या क्षेत्रातील जनतेनी दिलेली जबाबदारी मी प्रामाणिक रित्या पार पाडत आहे मी क्षेत्रातील जनतेच्या सर्वांगीण विकासाकरिता वचनबद्ध आहे ।

READ ALSO

मुंबई के दो बड़े स्कूलों को बम से उड़ाने की धमकी

नागपुर हिंसा का मास्टरमाइंड फहीम शमीम खान गिरफ्तार

आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या वतीने तालुक्यातील ग्राम पिटेझरी व मालू टोला या गावात खावटी अनुदान वाटप कार्यक्रमाप्रसंगी या क्षेत्राचे आमदार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार च्या हुकुमशाही धोरणाविरुद्ध आपले मत व्यक्त करताना सांगितले की राज्य सरकार सर्व स्तरावर राज्यातील जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील आहे मात्र कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थिती ने विकास कार्य मंदावले आहेत केंद्रातील मोदी सरकार राज्य शासनाला हक्काचा निधी देत नाही आहे तरी राज्य शासन सर्वसामान्यांच्या हिताचे संरक्षण करीत आहे . वर्ष 2012 ला बंद झालेली खावटी योजना ही कोरोना ची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी जंगल व्याप्त व दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी समाज बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये दोन हजार रुपये रोख कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत तर दोन हजार रुपयाची जीवनावश्‍यक वस्तूंची किट लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे राज्यातील जवळपास साडे बारा लक्ष आदिवासी कुटुंबीयांना या योजनेच्या लाभ मिळणार आहे. पटोले पुढे म्हणाले की शासनाने मोहा फुलावरील बंदी हटवली असून त्यावर आधारित उद्योग निर्मिती करण्याची योजना राबवून जंगल व्याप्त परिसरातील महिलांना व युवकांना रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसेच आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या कलाकृती वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी याकरीता शासन स्तरावर नियोजन करण्यात येत आहे।

याप्रसंगी कार्यक्रमात आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे ,बीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे ,तहसीलदार रमेश ठ कुंभरे, गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नामदेव किरसान ,संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष अशोक कापगते ,माजी सभापती रेखाताई वासनिक ,पिटेझरी चे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे ,मालू टोला चे सरपंच कृष्णा टेंभुर्णे ,उपसरपंच दिनेश कटरे, सुनिता कापगते, अंजिरा ताई चुटे ,छायाताई पटले, दामोदर नेवारे, लीलाधर पटले, इत्यादी मंचावर उपस्थित होते

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आदिवासी प्रकल्प विकास अधिकारी नीरज मोरे यांनी सांगितले की भंडारा जिल्ह्यातील 11700 आदिवासी कुटुंबीयांनी अर्ज भरले होते त्यापैकी 10, 384 कुटुंबीयांचे अर्ज वैध ठरले त्यांना मंजुरी देऊन सगळ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये रोख रक्कम जमा करण्यात आली आहे .व जिल्ह्यातील पात्र आदिवासी कुटुंबीयांना खावटी किट वाटप करण्यात येत आहे. उरलेले अर्ज त्रुटी पूर्ण झाल्यानंतर कुटुंबीयांना या योजनेच्या लाभ मिळणार आहे जिल्ह्यातील एकही आदिवासी कुटुंब या खावटी अनुदान योजनेपासून वंचित राहता कामा नये याची दक्षता घेतली जात आहे।

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन कमलेश सारवे यांनी तर आभार प्रदर्शन एस.टी .भुसारी यांनी केले कार्यक्रमात परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Posts

मुंबई के दो बड़े स्कूलों को बम से उड़ाने की धमकी
नागपुर महाराष्ट्र

मुंबई के दो बड़े स्कूलों को बम से उड़ाने की धमकी

June 17, 2025
नागपुर हिंसा का मास्टरमाइंड फहीम शमीम खान गिरफ्तार
नागपुर महाराष्ट्र

नागपुर हिंसा का मास्टरमाइंड फहीम शमीम खान गिरफ्तार

March 19, 2025
5 को शपथ लेंगे महाराष्ट्र के नये सीएम, आजाद मैदान में होगा समारोह
नागपुर महाराष्ट्र

5 को शपथ लेंगे महाराष्ट्र के नये सीएम, आजाद मैदान में होगा समारोह

November 30, 2024
अमरावती में रतन टाटा इनोवेशन हब बनेगा : चंद्रबाबू नायडू
नागपुर महाराष्ट्र

अमरावती में रतन टाटा इनोवेशन हब बनेगा : चंद्रबाबू नायडू

October 15, 2024
स्वतंत्रता दिवस पर थाने में लगे ठुमके, 4 पुलिसकर्मी सस्पेंड…
नागपुर महाराष्ट्र

स्वतंत्रता दिवस पर थाने में लगे ठुमके, 4 पुलिसकर्मी सस्पेंड…

August 22, 2024
सचिन तेंदुलकर की सुरक्षा में तैनात जवान ने की आत्महत्या
नागपुर महाराष्ट्र

सचिन तेंदुलकर की सुरक्षा में तैनात जवान ने की आत्महत्या

May 15, 2024
Next Post
छत्तीसगढ़ सरकार ढाई साल में ले चुकी है 40 हजार करोड़ कर्ज – डॉ रमन

छत्तीसगढ़ सरकार ढाई साल में ले चुकी है 40 हजार करोड़ कर्ज - डॉ रमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Language

Contact

सूचनाएं ,समाचार ,आरोप-प्रत्यारोप ,लेख ,विचार एवं हमारे संपादन के लिए संपर्क करें – 

Chief Editor and Director – Prashant Ilamkar

Address  – CNNCG (Creative News Network, CG) Government Press Ward No- 06, Rajnandgaon, Chhattisgarh.

Email – cnncg.live@gmail.com

Contact –  07024840992 

Categories

  • अंतरराष्ट्रीय
  • अन्य
  • अरुणाचल प्रदेश
  • अवैध उत्खनन
  • असम
  • आंध्रप्रदेश
  • इतिहास
  • उत्तरप्रदेश
  • उत्तराखंड
  • ओडिशा
  • ओड़िसा
  • कर्नाटक
  • कवर्धा
  • कांकेर
  • कृषि
  • कोंडागाँव
  • कोरबा
  • कोरिया
  • खाना खजाना
  • खेल
  • खैरागढ़
  • गरियाबंद
  • गुजरात
  • गोआ
  • गौरेला-पेंड्रा-मरवाही
  • चेन्नई
  • छत्तीसगढ़ ज़िला
  • जगदलपुर
  • जम्मू कश्मीर
  • जशपुर
  • जांजगीर-चांपा
  • झारखंड
  • टेक
  • दन्तेवाड़ा
  • दुर्ग
  • धमतरी
  • धार्मिक आयोजन
  • धार्मिक आस्था
  • नई दिल्ली
  • नक्सल अपडेट
  • नागपुर महाराष्ट्र
  • नारायणपुर
  • न्यूज
  • पंजाब
  • पर्यटन
  • पश्चिम बंगाल
  • पुलिस मुख्यालय
  • प्रकृति का रंग
  • बलरामपुर
  • बलौदाबाजार
  • बस्तर
  • बालोद
  • बिलासपुर
  • बिहार
  • बीजापुर
  • बेमेतरा
  • भंडारा महाराष्ट्र
  • भोपाल
  • मंत्रालय
  • मध्य प्रदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महासमुन्द
  • मानपुर
  • मुंगेली
  • मुंबई
  • मोहला-मानपुर-अम्बागढ़ चौकी
  • मौसम
  • राजनांदगांव
  • राजनीति
  • राजनीतिक पार्टी
  • राजभवन
  • राजस्थान
  • रायगढ
  • रायपुर
  • राष्ट्रीय
  • रोजगार
  • लाइफ स्टाइल
  • विज्ञान
  • विश्व
  • व्यापार
  • शिक्षा
  • शेयर बाजार मुंबई
  • सरगुजा
  • सलाह
  • सारंगढ़
  • सुकमा
  • सूरजपुर
  • स्वास्थ
  • हिमाचल प्रदेश
  • हैदराबाद

Recent Posts

  • सोना-चांदी में भारी गिरावट, मार्जिन बढ़ोतरी और मजबूत डॉलर का असर
  • युवा बजट 2026-27 के आर्थिक मायने विशिष्ट, सियासी प्रभाववश विकसित भारत 2047 के सपने पूरे होंगे
  • सौम्या-रानू-सूर्यकांत को सुप्रीम कोर्ट से नियमित जमानत, लेकिन राज्य से बाहर रहेंगे…
  • मनरेगा की ‘आजीविका डबरी’ से संवर रही छोटे किसानों की तकदीर

Join Our Network

  • Contact for Advertisement
  • Privacy Policy
  • Terms And Conditions

cnncg.live © 2021 Designed & Developed by Qdesigns

No Result
View All Result
  • होम
  • About Us
  • छत्तीसगढ़ ज़िला
  • न्यूज
  • व्यापार
  • विश्व
  • मनोरंजन
  • फ़ैशन
  • खाना खजाना
  • स्वास्थ
  • लाइफ स्टाइल
  • सलाह
  • विज्ञान
  • टेक
  • पर्यटन
  • प्रकृति का रंग
  • Login
  • Sign Up

cnncg.live © 2021 Designed & Developed by Qdesigns

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!